Sunday, July 21, 2019

15 ऑगट सूसंचालन

सुवागतम.... सुवागतम.... सुवागतम....!!
                                     वातं-याया उसाहानेव देशभया चैतयानेउगवलेया आजया या मगंलभाती मी ी. / सौ. ___________________________ सवथम आपणा सवाना वातंयदनाया मनपूवक शुभेछा देतो / देतेव वातंयदनाया कायमाया नमानेउपथत सवमायवरांचेनहेपूवक वागत करतो / करते. भारताला वातंय मळून आज ____ वष झालीत. वातंय मळवयासाठ ांतकारकानंी व वातंयवीरांनी आपया ाणाची आती दली. अनके महापुषांया नते ृवाखाली कयेकजण वातंयाया लढाईत धारातीथ पडले , देशासाठ आपलंबलदान दले. १५ ऑगट १९४७ रोजी आपला भारत टशांया राजवटतून मु झाला. १४ ऑगट १९४७ या मयराी तरंगा फडकवयात आला व तरंयाया पानेवतं भारताची नवी ओळख भारताला मळाली. तीन रगंानंी नटलेला तरगंा आपली शान आहे पाहताच संचारेचैतय अंगी तरगंा अमुचा पचंाण आहे -

तरंगा....यातील येक रंग हणजेभारताया वैभवसंपतेचेव सामयाचेतक , केशरी रंग साहस व बलदानाचेतक , पाढंरा रंग सयता व शातंतेचेतक तर हरवा रंग ा व शौयाचेतीक आह.ेसोबतीलाच 24 आर् याचेनया रंगाचे च जणकूाही भारताची अवरत होणारी गतीच दशवते. हाच तरंगा अखडं भारताया बंधुवाची व एकोयाची ओळख कन देतो. आजाद भारत केलाल हहम आज शहीद को सलाम करतेहैI यवुा देश क शान हहम अखडंभारत का संकप करतेहैII अयीय नवड : आजया काय माचेअयथान हेआपणा सवाना सुपरचीत असललेेव यांया कायाच ा व कतृ वाचा ठसा समाजात उमटवललेेी. / सौ. _________________________________________ यानंी वीकारावे अशी मी यांना वनंती करतो / करते. ( सहकारी शक / शकेनेअयीय सूचनेस अनमुोदन ावे. ) आजया काय माचेमुख पाणेहणून लाभललेेव आपया वनंतीस मान देऊन आजया वातंयदनाया काय मास उपथत राहललेे समानीय ी. / सौ. ______________________ याचंहेी मी या ठकाणी नहेपूवक वागत करतो / करते. वज पजून / तमा पजून / दपवलन : उपथत सवमायवरांना वनंती करतो / करतेक यांनी तमा पूजन व दपवलन करावे.

सुमंगल या वातावरणात संचानी आली देशभ मायवरांनी शुभहते वलीत कराा योती - गरीष दांटे मोहबत का सरा नाम हमेरा देश अनेको मएकता का तक हमेरा देश चंद गरै क सुनना मुझेगवँारा नह ह हो या मुलम सभी का यारा हैमेरा देश यानंतर आजया काय माचेअय मा. ________________________ यानंी वजतंभाचेपूजन व तदनंतर वजारोहण करावेअशी मी यांना वनंती करतो / करते.
( मायवर वजतंभाकडेजायापूवच वायाना सावधान थतीत राहयाची ऑडर देयात यावी , ही जबाबदारी डा शकाने/ एका शकानेयावी.
मायवरांनी वजारोहण करताच उपथत सवाना वजास सलामी देयाची ऑडर देयात यावी व रागीतास सुवात करयात यावी ) ( रागीत संपयानंतर नारेदेयात यावे..... भारत माता क जय.... !! भारत माता क जय.... !! भारत माता क जय.... !!

वजयी व तरंगा यारा....... या झडा गीताचेसमूहगायन घेयात यावे. ) सव मायवरांनी आसनथ हावेअशी मी याना वनंती करतो / करते.....धयवाद !! मायवर परचय : ासपठावरील मायवरांचा यांया कायक तृ वानसुार परचय कन देयात यावा. अय : ी / सौ.______________________________________ ________________________________________________________ ________________________________________________________ ________________________________________________________ मुख पाणे : ी. / सौ. ________________________________ ________________________________________________________ ________________________________________________________ ________________________________________________________ ________________________________________________________ मायवर वागत : ( पुतक वपात / झाडाचेरोप देऊन यथोचत वपात वागतनयोजन आपयातरावर कन ठेवावे. ) ________________________________________________________ ________________________________________________________ ________________________________________________________ _____________________________________________________


ातावक : मायवरांचा आशवाद घेवून साथ ावी सवानी मळून आजया काय माचा उेश जाणून यावा ातावकेतनू आजया काय माचेातावक आपया शाळेतील . . . . ी. / सौ. ______________________________ हे/ या करतील. १४ ऑगट १९४७ या मयराीया ठोयावर भारतानेटश राजवटया शखृ ंला तोडून वातंय मळवल.ेती सबंध देशभरासाठ उसवाची रा ठरली. सातासमुापलीकडून ापाराया नमाने आलेया इंजांनी भारतात आपलेसााय उभारलेआण दडशेवषाया गलुामगरीया वरवंाखाली आपण भरडत राहलो. पण भारतातील थोर देशभांनी भारतमातेया हातापायातील गलुामगरीया साखया ाणांच, े सववाचेबलदान अपू न तोडया तेहा आपला देश १५ ऑगट १९४७ रोजी वतं झाला. १४ ऑगटया मयराी पं. नेह हषान ेहणाल, े ''मयराी बारा वाजता सारेजग नत असताना भारतानेनवचतैयाने जागतृ होऊन वातंय संपादन केल.े....! वातंयाचा जयजयकार भारतखंडाया कानाकोपयातून ममूलागला. 'मी आता तुमयातील एक' अशी लॉडमाऊंटबटॅननेघोषणा केली. भारताया राजधानीत एकवीस तोफांची सलामी घमुली. लालकयावर 'तरंगा' फडकवयात आला आण साया भारतात आनंदाचेसोहळेसु झाल.े मूठभर इंजांनी आपला देश कसा बळकावला ? दडशेवषराय कसे केले? भारतातील कमकुवत राजसाचंा , वखुरलेया रायांचा , संथानकांचा व यायातील वाथ , फुटर वृचा धूतपणेफायदा इंजांनी घऊेन सारा देश पादाांत केला. जबरदत शतेसारा बसवून, पैसा वापन इंलडंला संप केलेव भारत र बनला. १८५७ या उठावात राणी लमीबाई, ताया टोपे , कु ंवरसह इयाद धारातीथ पडलेतर लालबाळ-पाल आण नेह , गांधीनी अहसा तवाने , असहकार चळवळनी इंजांशी सामना केला. वासुदेव फडके , चाफेकर बंधू, खुदराम बोस, काहरेे , धा, सावरकर यानंी सश ांतीचा मागवीकान इंजांना जरेीस आणल.ेदेशासाठ देशभ हसत फासावर गेल.ेआझाद, भगतसग, राजगु, सुखदेव यानंी वीरमरण पकरलेतर १९४२ या लात गांधीजी, मौलाना आझाद, पटेल , नेह , जयकाश , लोहया इयादनी यातनामय तुंगवास भोगल.ेशरीषकुमार , बाबूगेनू, उषा मेहता , अणा असफअली इयादनी ' करगेया मरगे' नधारानेअपूव पराम गाजवला. सुभाषबाबू ंया ' आझाद हदसेने' नेही अभूतपूवकामगरी केली. वषमतेनेव चालीरीतनी पोखरलेया भारतीय समाजाला जागतृ करयासाठ आय ुय खचण ारेराजा राममोहन रॉय , वासागर , लोकहतवाद , दयानंद सरवती , म. फुल, ेया. रानडे , आगरकर , वामी ववेकानंद यानंीही समाजाला नवेवचार , नवी ी दली. या सवाया बलदानाने , हालअपेानंी, खडतर यनांनी द. १५ ऑगट १९४७ चा वातंयसूयउगवला , लाभला. परकय आमणाबरोबरच देशातील काही गंभीर समया , संकटेआपयापुढेआ वासून उभी आहतेयांयाशी सामना करयासाठ या दवशी आपण कटबद होऊया ! अजनूआपया देशाला नररता , अंधा , भरमसाट लोकसंया , बेकारी , महागाई , ाचार , ववध रोगराई नवारयासाठ यकेानेकेलेपाहजते. मला देशानेकाहीतरी ावेही अपेा न करता मी देशाला काय देऊ शकतो , याचा वचार कन देशासाठ संगी ाण अपण करयाची आपण तयारी ठेवली पाहज.े देशहताचेवचार अंगी बाळगयाची व देशभ , राहत यके भारतीयानेाणपणानेआपया दयी जोपासयाची. इतकेबोलनूमी माया ातावकास पूणवराम देतो / देते........धयवाद !! वाथ व शक भाषणे : ( ातावक वाचनानंतर मवार वाथ व शक याचंी भाषणेयावीत , हेनयोजन आपया तरावर अगोदरच कन ठेवावे. ) ________________________________________________________ ________________________________________________________ ________________________________________________________ ________________________________________________________ ( आपया नयोजनानसुार सांकृतक काय म / देशभ गीत गायन घेयात यावे) अयीय भाषण : तजेतमुचेआहेसुय-चंानही जात तमु या या बोलयाया शदातच आहे जीवणाचेसंपणू शा ानपी मागाया पदमातनूकळस गाढूगतीचा यासाठ मान आहे अयीय मागद शनाचा आजया काय माचेअय ी. / सौ. _____________________ यानंी यांया अनभुावाया व ानाया कु ंभातील काही मौलक वचार मांडावे , जणेेकन यांचेअनमोल व ेरक वचार आमया वायाया गतीसाठ व भरभराटसाठ नकच मागदशक ठरतील. मी यांना वनंती करतो / करतेक यांनी आपलेबमोल मागदशन पर वचार वायासमोर मांडावेत..... धयवाद !! आभार : ानकु ंभ रता कनी राहताचेान दले बोधामृत पाजनूदेशभचे आहा उपकृत केले - गरीष दांटे काय म झाला बहारदार भाषणेही झाली जोरदार ोयानंी उचलला वणाचा भार तहा मानलेच पाहजेसवाचेआभार आतथया येयानेकाय माला शोभा आली आपया मागद शनाने आहाला दशा मळाली शेवट आता आभारदषन ाची वेळ आली. आजया वातंयदनाया या काय माया नयोजनासाठ यांनी क घतेलेव य / अयरया यांचेसहकायलाभलेया सवाचेआभार माननेदेखील यासंगी मात ठरते.... थबाथबानेतलाव भरतो हाताहातानेकाय म फुलतो जथेेजथेेआहतेया काय माचेशपकार तहा मानलेच पाहजतेयाचंेआभार. सव मायवरांनी केलेया मागदशन ाचा फायदा आमया वायाना नकच होईल व यांची नतच गती साधली जाईल. सवमायवरांनी वेळात वेळ काढून आजया वातंयदनाया काय मास उपथत रान काय माची शोभा वाढवयाबल मी _____________________________________ वालयायावतीने आपणा सवाचेपुन एकवार मनपूवक आभार मानतो. जहाँमेक भाषा हसवपर जहाँधमक आशा हसवपर ऐसा हमेरा देश हतान जहाँदेश भ क भावना हसवपर आण शेवट नरोप घेता घेता एवढेच हणेन क........ हा देश माझा याचेभान , जरासेरा ा रे , जरासेरा ा ! अयांया परवानगीनेवातंयदनाचा काय म इथेसपंला असे मी जाहीर करतो. !! जय हद - जय भारत - जय महारा !!

Monday, October 2, 2017

निवडणुकी संदर्भात माहिती



*निवडणुक ,मतदान व कर्तव्य*

निवडणुक ,मतदान व कर्तव्य
# ग्रामपंचायत निवडणुक #  

==============
⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙

👤 मतदान अधिकारी कर्तव्य:
———————–

👤 मतदान केंद्राध्यक्ष:-

-पूर्ण केंद्राचा जबाबदार अधिकारी असतो.

-कंट्रोल युनिट व बँलट युनिट तपासुण ताब्यात घेणे.

-आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदान केंद्र उभारणे.

-सर्व फॉर्म्स काळजी पूर्वक भरणे. सर्व घोषणा पत्रावर मतदान प्रतिनिधिची सही सकाळीच करून घेणे. (सुरवातीचे/संपल्याचे)

-माँकपोल करणे, टोटल जीरों करणे,वेळेवर मतदान सुरु करणे व समाप्त करणे.

-सकाळी सील करतांना पेपर सीलवर सही करने सोबत मतदान प्रतिनिधिची सही घेणे.

-मतदान संपल्यावर कंट्रोल यूनिट close करुण, address tag लाऊन दिनांक व सही करुन सील करणे.
⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙

👤 *मतदान अधिकारी:- १*

-नाव व अनुक्रमांक मोठ्याने पुकारणे.

– ओळख पटवीणे.

-मतदान यादी चिन्हांकित करणे. पुरूष व महिला मतदाराला पेनाने तिरपी रेषा मारणे, तसेच महिला मतदाराच्या अणुक्रमांकास गोल करणे.
⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙

 👤 *मतदान अधिकारी:- २*

– मतदार नोंद वहीत नोंदणी करुण सही/अंगठा घेणे. रकाना 3 मधे ओळख पुराव्याची नोंद करणे जसे EP/VS/bank passbook no./pan no./ID.

-डाव्या हाताच्या तर्जनीवर    नखाजवळ पक्की शाई लावणे.

-मतदार चिठ्ठी तयार करणे.


⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙

👤  *मतदान अधिकारी:- ३*

-पक्की शाई तपासणे.

-मतदार चिठ्ठी जमा करणे.

-कंट्रोल यूनिट वर बँलेट देणे.

⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙

👤 *शिपाई :-*
मदतनिस म्हणून शाई लावणेसाठी मतदान अधिकारी 2 जवळ बसवणे.
⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙

📩 *हातात द्यावायाचे महत्वाचे फॉर्म्स:-*

————————-
1) 17C- नोंद झालेल्या मतांचा हिशोब.

2) 17A:- २४ मुद्द्यांचा अहवाल.

3)  केंद्राध्यक्ष दैनंदिनी.

4) निरिक्षकांचा अतिरिक्त १६ मुद्यांचा अहवाल.

5)  PSO 5 फॉर्म ( voter turn out report for polling station)

6) व्हिजिट शीट ( भेट अहवाल)

⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙

📩 संविधानिक पाकिटे: (sealed):
(हिरव्या रंगाचे)

1) मतदार यादीची चिन्हांकित      प्रत.

2) मतदार नोंद वही.

3) व्होटर स्लिप.

4) वापरलेल्या दुबार       मतपत्रिका व नमूना 17 बी.

5) न वापरलेल्या मत पत्रिका.

⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙

 📩 *असांविधानिक पाकिटे:-*
(पिवळया रंगाचे)

1) शिल्लक मतदार यादीची प्रत.

2) मतदान प्रतिनिधि नेमणूक पत्र.

3) आक्षेपित मतांची नमूना 14 मधील यादी असलेला मोहोरबंद लिफाफा.

4) अंध व अपंग मतदाराची नमूना १४अ मधील यादी व मतदाराच्या  सोबत्याचे प्रतिज्ञा पत्र.

5) मतदारा कडून वयाबद्दल प्रतीज्ञापत्र व यादी असलेला लिफाफा.

6) पावती पुस्तक / आक्षेपित मताबाबत रोकड़ असलेला लिफाफा.

7) न वापरलेल्या कागदी मोहरा, स्पेशल टँग, स्ट्रिप सील.

8)  न वापरलेल्या मतदार स्लीप.

⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙

*इतर साहित्याचे पाकिटे:-*
( खाकी रंगाचे)*
————————
इतर साहित्य पाकीट पाहून टाकणे व चिकटवणे.

टीप:- अड़चणी आल्यास क्षेत्रीय अधिकारीस संपर्क करावा……..

* प्राँक्सी मतदान  :-सेना दलातील व्यक्तीच्या  कुटुम्बातील व्यक्तीला दोनदा मतदानाच अधिकार आहे. निवडणुक आयोग असी यादी पुरवितो. अस्या व्यक्तीला डाव्या हाताच्या मधल्या बोटावर शाई लावणे.

*प्रदत्त मते:-एखादी व्यक्ती मतदान करून गेली असेल व  पुन्हा त्याच नावावर नवीन मतदार मतदानासाठी आला व तो खरा असेल तर त्याचे मतदान मतपत्रीके द्वारे करावे. मतपत्रिकेवर प्रदत्त मतपत्रिका असे लिहावे.हिशोब ठेवावा.सील करावे.

       राष्ट्रीय कर्त्यव्यात सहभागी सर्व कर्मचारी ,अधिकारी वर्गास शुभेच्छा।।।।।।

Sunday, August 20, 2017

नोकरीच्या शोधात आहात ?

सर्व शासकीय , निमशासकीय , खाजगी नोकरीची परिपूर्ण माहितीसाठी    FJS   या संकेतस्थळाला भेट द्या.

भेट देण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा   www.fjs.co.in

RTE-2009 नुसार मुख्याध्यापकांची कामे

RTE-2009 नुसार मुख्याध्यापकांची कामे......
तसेच येणा-या शैक्षणिक वर्षात मुख्या.नी पुढील बाबी लक्षात घ्याव्यात......🙏


 मुख्याध्यापकाची कामे.

Monday, August 7, 2017

गृहपाठ १ ते ४



<marquee direction ="left" > Well Come To My Blog My School </marquee> 

 

इयत्ता १ ली -  
१) भाषा  २) गणित  ३) इंग्रजी 
इयत्ता २ री -   १) भाषा  २) गणित  ३) इंग्रजी
इयत्ता ३ री  -  १) भाषा  २) गणित  ३) इंग्रजी ४)प.अभ्यास 1 ५) परिसर अभ्यास -२ 
इयत्ता ४ थी -   १) भाषा  २) गणित  ३) इंग्रजी ४)प.अभ्यास    ५) परिसर अभ्यास -२

थोरांचे जीवनपट

१) छत्रपती शिवाजी महाराज जीवनपट    


२)डॉ .अब्दुल कलाम जीवनपट    


 ३) संत गाडगेबाबा जीवनपट   


 ४ ) क्रांतीसिंह नाना पाटील जीवनपट   


 ५)साने गुरुजी जीवनपट   


 ६)लोकमान्य टिळक जीवनपट    


 ७ )कर्मवीर पाटील जीवनपट    


८) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनपट   


९ )म. गांधी जीवनपट  


 १० ) यशवंतराव चव्हाण जीवनपट  


 ११)डॉ . सर्वपल्ली राधाकृष्णन जीवनपट   

१२) सावित्रीबाई फुले जीवनपट   


१३)सुभाषचंद्र बोस जीवनपट  


 १४) स्वामी विवेकानंद जीवनपट  


१५) महात्मा जोतिराव फुले जीवनपट 


१६)राजर्षी शाहू महाराज जीवनपट


Sunday, August 6, 2017

पहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी

इयत्ता पहिली ते आठवीसाठी विषयनिहाय प्रकल्पांची यादी -
भाषा -:
* परिसरातील प्राणी व पक्ष्यांची नावे सांगणे.   
* पाठ्यपुस्तकातील घटकास अनुसरुन चित्रे जमविणे.
* बडबडगीते तोंडपाठ करणे.
* चित्रे दाखवून ओळखण्यास सांगणे.
* चित्रावर आधारित गोष्ट तयार करणे.
* उपयोगी  परिसरातील प्राणी चित्रे व उपयोग .
* परिसरातील विविध स्थळांची माहिती .
* वाढदिवस , सहल प्रसंगाचे वर्णन .
* कथा व कवितांचा संग्रह करणे .
* सार्वजनिक ठिकाणे ,दुकाने इ.ठिकाणच्या नामफलकावरील सुचनांचा संग्रह .
* वृत्तपत्र कात्रणांचा संग्रह करणे.
* नेहमी चुकणारे शब्द व त्यांचा संग्रह करणे.
* निवडक उतार्यांचा संग्रह करणे .
* भाषिक खेळ व शब्द कोडी तयार करणे .
* स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचे फोटो जमविणे.
* शहर व खेडे येथील जीवनावर आधारित चित्रे जमवा.
* गावातील पुढीलपैकी एका व्यक्तीची भेट घेऊन माहिती मिळवा. शेतकरी ,दुकानदार , सरपंच , ग्रामसेवक , तलाठी ,शिक्षिका .
* देशभक्तीपर गीतांचा संग्रह करा.
* विरुद्धार्थी व समानार्थी शब्दांचा संग्रह करणे.
* विविध पत्राचे नमुने जमा करणे.
* अवांतर वाचन करून नवे शब्द संकलित करणे .
* पाऊस विषयावरील कविता / चित्रांचा संग्रह करणे.
* शेतीबद्दलच्या गाण्यांचा संग्रह करणे.
*  पाळीव प्राणी  व त्यांचे उपयोग तक्ता /चित्रसंग्रह.
* तुळस व अन्य औषधी वनस्पतींची माहिती मिळवा.
* आपल्या गावातील पोळा सणाचे वर्णन करा.
* आईच्या प्रेमाची महती सांगणाऱ्या कवितांचा संग्रह करा.
* वेगवेगळ्या पाठात आलेल्या म्हणींचा संग्रह करा.
गणित -:
* नाण्यांचा व नोटांचा संग्रह करणे.
* पुठ्याचे विविध आकार तयार करणे .अर्धा , पाव
* दुकानास भेट देऊन व्यवहार करणे .
* आलेख कागदावर विविध आकार रेखाटा.
* बिलाच्या विविध पावत्यांचा संग्रह करणे .
* विविध भौमितिक आकृत्यांची प्रतीकृती बनविणे.
* व्याख्या, सुत्र व नियमांचे संकलन करणे.
सामान्य विज्ञान -:
* परिसरातील सजीव व निर्जीव यादी करणे -चित्रे जमविणे.
* परिसरातील वृक्ष व त्यांचे अवयव.
* आपले शरीर -संबंधित चित्रे व अवयवांचे उपयोग .
* चांगल्या सवयींची यादी -अंगीकार
* पाण्यात विरघळणारे व न विरघळणारे पदार्थ यांची यादी.
* प्राण्यांचे अवयव व त्यांचे उपयोग ( चित्रासह )
* ज्ञानेंद्रिये - चित्रे व त्यांचे कार्य .
* वनस्पतींच्या विविध अवयवांची कार्य .
* बियांचा संग्रह व त्यांचे निरीक्षण .
* परिसरातील औषधी वनस्पतींची यादी व उपयोग .
* उपयुक्त प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह व उपयोग .
* मातीचे प्रकार व नमुने संग्रह ,
* घरातील व शाळेतील स्वच्छता विषयक सवयींची यादी.
* शाळेचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी उपक्रमांची यादी करा.
* पारंपारिक व अपारंपारिक ऊर्जास्त्रोतांची माहिती .
* शास्त्रज्ञांची नावे व लावलेले शोध तक्ता .
* वीस अन्नपदार्थांची यादी करा.त्यांचे चव व अवस्था नोंदवा.
* पदार्थाची स्थायू ,द्रव ,वायू गटात विभागणी .
* गावातील पाणीपुरवठा केंद्राला भेट देऊन माहिती गोळा करा.
* पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राण्यांची चित्रे जमवा.
* हवा प्रदुषण व पाणी प्रदुषण याविषयी माहिती संकलित करा.
* शेतीच्या औजारांची माहिती व उपयोग यांची माहिती संकलित करा.
इतिहास व ना.शास्त्र  -:
*  दळणवळणाच्या साधनांची नावे व चित्रे .
* ग्रामपंचायतीस भेट देऊन कारभाराची माहिती घेणे .
* संतांची चित्रे व माहिती .
* शिवरायांच्या बालपणातील घटनांचा संग्रह .
* विविध देशांच्या राजमुद्रा व ध्वजांचा संग्रह .
* अश्मयुगीन हत्यारांची यादी करा,चित्रे मिळवा.
* शेतीच्या आधुनिक पद्धतीची माहिती .
* जहाजांची चित्रे जमवा.
* गड व किल्ले यांची चित्रे जमवा.माहिती संकलित करा.
* देशात बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषा व राज्ये यांची यादी करा.
* हक्क व कर्तव्य यांचा तक्ता तयार करा.
* समाजसुधारकांची चित्रे व त्यांच्या कार्याची माहिती संकलित करा.
भूगोल -:
* आपल्या परिसरातील विविध भूरुपांची माहिती .
* ऋतू ,महिने व पिके यांचा तक्ता .
* परिसर भेट - नदी ,कारखाना .
* गावातील पाणीपुरवठा योजनेची माहिती .
* परिसरातील पिके व त्यांचा हंगाम.
* शेतीस भेट व कामाचे निरीक्षण .
* गावाजवळील धरणाला भेट देऊन माहिती संकलित करणे .
* खनिज व खडकांचे नमुने गोळा करणे .
* विविध धान्यांचे नमुने जमवा.
* परिसरातील प्रदुषणाची कारणे - यादी करा.
* गावच्या बाजाराला भेट द्या .वस्तूंची यादी करा.
* विविध देशांचे नकाशे संग्रहीत करा.

Sunday, December 27, 2015

विषय नोंदी कशा असाव्यात

विषय नोंदी कशा प्रकारच्या असाव्यात?
१.मराठी
1 आपले विचार ,अनुभव ,भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो
2 ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो
3 बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो
4 कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो
5 प्रभावीपणे प्रकटवाचन करतो
6 मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो
7 आत्मविश्वासपूर्वक बोलतो
8 दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो
9 लक्षपूर्वक , एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो
10 योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो
11 विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो
12 स्वत:हून प्रश्न विचारतो
13 कविता तालासुरात साभिनय म्हणतो
14 नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो
15 नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो
16 दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो
17 विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो
18 बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो
19 व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो
20 भाषण, संभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो
21 बोधकथा, वर्तमानपत्रे , मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो
22 ऐकलेल्या ,वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो
23 मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो
24 निंबध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो
25 शब्द , वाक्यप्रचार म्हणी , बोधवाक्ये इ चा लेखनात वापर करतो
26 अवांतर वाचन करतो
27 गोष्टी,कविता ,लेख वर्णन इ स्वरूपाने लेखन करतो
28 मुद्देसूद लेखन करतो
29 शुद्धलेखन अचूक करतो
30 अचूक अनुलेखन करतो
31 स्वाध्याय अचूक सोडवितो
32 स्वयंअध्ययन करतो
33 अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो
34 संग्रहवृत्ती जोपासतो
35 नियम, सुचना ,शिस्त यांचे पालन करतो
36 भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो
37 लेखनाचे नियम पाळतो
38 लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो
39 वाक्यप्रचार व म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो
40 दिलेल्या वेळेत प्रकटवाचन , मुकवाचन करतो
41 पाठातील शंका विचारतो
42 हस्ताक्षर सुंदर व वळणदार काढतो
43 गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो
44 वाचनाची आवड आहे
45 कविता चालीमध्ये म्हणतो
46 अवांतर वाचन ,पाठांतर करतो
47 सुविचाराचा संग्रह करतो
48 प्रश्नांची अचूक उत्तरे देतो
49 दिलेल्या विषयावर निबंध लिहितो
50 बोधकथा सांगतो
51 वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो
२.गणित ➡
1 संख्या वाचन करतो
2 लहान मोठ्या संख्या ओळखतो
3 संख्याचा क्रम ओळखतो
4 संख्या चढत्या उतरत्या क्रमाने लिहितो
5 बेरीज , वजाबाकी ,गुणकार , भागाकार क्रिया समजून घेतो
6 पाढे पाठांतर करतो
7 गुणाकाराने पाढे तयार करतो
8 संख्या अक्षरी लिहितो
9 अक्षरी संख्या अंकात मांडतो
10 संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो
11 संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करतो
12 तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो
13 संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगतो
14 विविध भौमितिक संबोध समजून घेतो
15 विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढतो
16  भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगतो
17 गणितीय चिन्हे ओळखतो
18 चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण सोडवितो
19 गणितातील सूत्रे समजून घेतो
20 सूत्रात किंमती भरून उदाहरण सोडवितो
21 भौमितिक आकृत्याची परिमिती काढतो
22 भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढतो
23 विविध परिमाणे समजून घेतो
24 परिमाणाचे उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात रूपांतर करतो
25 विविध राशीची एकके सांगतो
26 विविध आकाराचे पृष्ठफळ व घनफळ सांगतो
27 उदाहरणे गतीने सोडवितो
28 सांख्यकीय माहितीचे अर्थविवेचन करतो
29 आलेखाचे वाचन करतो
30 आलेखावरील माहिती समजून घेऊन अचूक उत्तरे देतो
31 दिलेल्या माहितीवरून आलेख काढतो
32 विविध संज्ञाचे अर्थ व माहिती अचूक सांगतो 33 संख्यातील  अंकाची स्थानिक किमत अचूक सांगतो
34 संख्या विस्तारीत रूपात लिहितो
35 समीकरणावर आधारीत सोपी शाब्दिक उदाहरणे सोडवितो
36 अक्षरी उदाहरणे समजून घेऊन समीकरण मांडतो
37 क्रमबद्ध मांडणी करून उदाहरण सोडवितो
38 थोर गणिततज्ञाविषयी माहिती मिळवितो
39 उदाहरण सोडविण्यासाठी विविध क्लृप्त्याचा वापर करतो
40 दैनंदिन जीवनात व व्यवहारात गणिताचा वापर करतो
41 गणितीय कोडी सोडवितो
42 सारणी व तक्ता तयार करतो
३.विशेष प्रगती ➡
1 शालेय शिस्त आत्मसात करतो
2 दररोज शाळेत उपस्थित राहतो
3 वेळेवर अभ्यास पूर्ण करतो
4 गृहपाठ वेळेत पूर्ण करतो
5 स्वाध्यायपुस्तिका स्वत: पूर्ण करतो
6 वाचन स्पष्ट व शुद्ध करतो
7 कविता पाठांतर करतो, सुरात गातो
8 इंग्रजी शब्दाचा उच्चार शुद्ध करतो
9 ऐतिहासिक माहिती मिळवतो
10 चित्रकलेत विशेष प्रगती
11 दैनंदीन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करतो
12 गणितातील क्रिया अचूक करतो
13 शिक्षकाविषयी आदर बाळगतो
14 शालेय उपक्रमात सहभाग घेतो
15 सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतो
16 प्रयोगाचे निरीक्षण लक्षपूर्वक करते
17 खेळ उत्तम प्रकारे खेळते
18 विविध खेळ प्रकारात भाग घेतो
19 समानार्थी शब्दांचा संग्रह करतो
20 दिलेले काम वेळेवर पूर्ण करतो
21 प्रयोगाची मांडणी अचूक करतो
22 चित्रे छान काढतो व रंगवतो
23 उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेते
24 प्रयोगवहीत आकृत्या छान काढते
25 दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करते
26 स्वाध्याय स्वत: समजून सोडवितो
27 शाळेत नियमित उपस्थित राहतो
28 वाचन स्पष्ट उच्चारात करतो
29 शब्दांचे वाचन स्पष्ट करतो
30 संभाषणात हिंदी भाषेचा वापर करतो
31  कोणत्याही खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो
32 वाचन स्पष्ट व अचूक करतो
33 चित्राचे निरीक्षण करतो व वर्णन सांगतो
34 नियमित शुद्धलेखन करते
35 शालेय उपक्रमात सहभाग घेते
36 स्वाध्याय वेळेवर पूर्ण करते
37 कार्यानुभवातील वस्तू बनवितो
38 तोंडी प्रश्नांची उत्तरे सांगते
39 गणितातील उदाहरणे अचूक सोडविते
40 प्रयोगाची मांडणी व्यवस्थित करतो
41 सुविचार व बोधकथा संग्रह करतो
42 हिंदीतून पत्र लिहितो
43 परिपाठात सहभाग घेते
44 इंग्रजी शब्दांचा उच्चार स्पष्ट करते
45 क्रीडा स्पर्धेत सहभाग घेते
46 मुहावर्‍याचा वाक्यात उपयोग करते
47 प्रयोगाची कृती अचूक करते
48 आकृत्या सुबक काढते
49 वर्गाचे नेतृत्व चांगल्याप्रकारे करतो
50 वर्तमान पत्राची कात्रणे संग्रहीत करते
51 शाळा बाह्य परीक्षेत सहभाग
52 सांस्कृतिक कार्यात सहभागी होते
53 व्यवहार ज्ञान चांगले आहे
54 अभ्यासात सातत्य आहे
55 वर्गात क्रियाशील असते
56 अभ्यासात नियमितता आहे
57 वर्गात लक्ष देवून ऐकतो
58  प्रश्नांची उत्तरे विचारपूर्वक व अचूक  देतो
59 गटकार्यात व परिपाठात उस्फूर्त सहभाग घेतो
60 अभ्यासात सातत्य आहे
61 अक्षर वळणदार काढण्याचा प्रयत्न करतो
62 उपक्रम व स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो
63 वर्गात नियमित हजर असतो
64 स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो
65 खेळण्यात विशेष प्रगती
66 Activity मध्ये सहभाग घेतो
67 सर्व विषयाचा अभ्यास उत्तम
68 विविध प्रकारची चित्रे काढते
69  इंग्रजी हिंदी वाचन सराव करावा
४.व्यक्तिमत्व गुणविशेष ➡
1 आपली मते मुद्देसुद,थोडक्यात मांडतो
2 आपली मते ठामपणे मांडतो
3 कोणतेही काम एकाग्रतेने करतो
4 कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो
5 आत्मविश्वासाने काम करतो
6 इतरापेक्षा वेगळ्या कल्पना/विचार करतो
7 जेथे जेथे संधी मिळेल तेथे पुढाकार घेऊन काम करतो
8 वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो
9 शिक्षकाच्या आज्ञेचे पालन करतो
10 स्वत:च्या आवडी - निवडी बाबत स्पष्टता आहे
11 धाडसी वृत्ती दिसून येते
12 स्वत:ची चूक मोकळेपणाने मान्य करतो
13 गटात काम करताना सोबत्याची मते जाणून घेतो
14 भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो
15 वर्ग, शाळा ,परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो
16 मित्रांना गरजेनुरूप सहकार्य करतो
17 मित्रांच्या सुखदु:खामध्ये सहभागी होतो
18 शाळेच्या नियमाचे पालन करतो
19 इतराशी नम्रपणे वागतो
20 नवीन गोष्ट समजून घेण्याची जिज्ञासा दाखवतो
21 नवनवीन गोष्टी शिकायला  आवडतात
22 उपक्रमामध्ये कृतीशील सहभाग घेतो
23 शाळेत येण्यात आनंद वाटतो
24 गृहपाठ आवडीने करतो
25 खूप प्रश्न विचारतो
26 स्वत:चा अभ्यास स्वत: करतो
27 शिक्षकाविषयी आदर बाळगतो
५.आवड /छंद➡
1 चित्रे काढतो
2 गोष्ट सांगतो
3 गाणी -कविता म्हणतो
4 नृत्य,अभिनय ,नाटयीकरण करतो
5 खेळात सहभागी होतो
6 अवांतर वाचन करणे
7 गणिती आकडेमोड करतो
8 कार्यानुभवातील वस्तु बनवितो
9 स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होतो
10 कथा,कविता,संवाद लेखन करतो
11 वाचन करणे
12 लेखन करणे
13 खेळणे
14 पोहणे
15 सायकल खेळणे
16 चित्रे काढणे
17 गीत गायन
18 संग्रह करणे
19 उपक्रम तयार करणे
20 प्रतिकृती बनवणे
21 प्रयोग करणे
22 कार्यानुभवातील वस्तू तयार करणे
23 खो खो खेळणे
24 क्रिकेट खेळणे
25  संगणक हाताळणे
26 गोष्टी ऐकणे
27 गोष्टी वाचणे
28 वाचन करणे
29 रांगोळीकाढणे
30 प्रवास करणे
31 नक्षिकाम
32 व्यायाम करणे
33 संगणक
34 नृत्य
35  संगीत ऐकणे
६.सुधारणा आवश्यक ➡
1 वाचन,लेखनाकडे लक्ष द्यावे
2 अभ्यासात सातत्य असावे
3 अवांतर वाचन करावे
4 शब्दांचे पाठांतर करावे
5 शब्दसंग्रह करावा
6 बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे
7 नियमित शुद्धलेखन लिहावे
8 गुणाकारात मांडणी योग्य करावी
9 खेळात सहभागी व्हावे
10 संवाद कौशल्य वाढवावे
11 परिपाठात सहभाग घ्यावा
12 विज्ञानाचे प्रयोग करून पहावे
13 हिंदी भाषेचा उपयोग करावे
14 शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा
15 गटचर्चेत सहभाग घ्यावा
16 चित्रकलेचा छंद जोपासावा
17 वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे
18 संगणकाचा वापर करावा
19 प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा
20 गणित विषयाकडे लक्ष द्यावे
21 गटकार्यात सहभाग वाढवावे
22 गणितीक्रियाकडे लक्ष द्यावे
23 हस्ताक्षरात सुधारणा करावी
24 विज्ञान प्रयोगात सहभाग असावा
25 इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे
26 इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे
27 इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे
28 इंग्रजी वाचन व लेखन सराव करावा
29 शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा
30 शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे
31 शालेय परिपाठात सहभाग असावा
32 उपक्रमामध्ये  सहभाग असावा
33 लेखनातील चुका टाळाव्या
34 नकाशा वाचनाचा सराव करावा
35  उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
36 नियमित अभ्यासाची सवय लावावी
37 नियमित उपस्थित राहावे
38 जोडाक्षर वाचनाचा सराव करावा
39 वाचन व लेखनात सुधारणा करावी
40 अवांतर पुस्तकाचे वाचन करावे
41 प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे
42 अक्षर सुधारणे आवश्यक
43 भाषा विषयात प्रगती करावी
44 अक्षर वळणदार काढावे
45 गणित सूत्राचे पाठांतर करावे
46 स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे
47 दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्यावे
48 गणिती क्रियाचा सराव करा
49 संवाद कौशल्य आत्मसात करावे
50 गणितातील मांडणी योग्य करावे
51 शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे
52 इंग्रजी शब्दसंग्रह वाढविणे

सेवा पुस्तीका नोंदी

सेवापुस्तीका नोंदी
सेवापुस्तक अद्ययावत करतांना खालील बाबींच्या नोंदी केलेल्या आहेत किंवा नाही हे तपासून पहावे व नसतील तर तशा नोंदी घेऊन सेवापुस्तक अद्ययावत करावे.

--------------------------
��१. पहिल्या पानावरील जन्मतारखेची नोंद पडताळणी
��२. पहिल्या पानावरील नोंद दर पाच वर्षांनी तपासणी करुन प्रमाणित करणे.
��३. वैद्यकिय दाखल्याची  नोंद.
��४. जात पडताळणी बाबदची नोंद.
��५. भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक नोंद.
��६. निवृत्तीवेतन नामनिर्देशनाची नोंद.
��७. मृत्यू अन सेवानिवृत्ती उपदान नामनिर्देशनाची नोंद.
��८. गटविमा योजणेच्या सदस्यत्वाची नोंद.
��९. गटविमा योजणेच्या वर्गणीची नोंद. ( सुरुवातीची व वेळोवेळी बदलानुसार )
��१०. गटविमा नामनिर्देशनाची नोंद.
��११. विहीत संगणक आर्हता परिक्षा उत्तीर्ण नोंद.
��१२. सेवांतर्गत प्रशिक्षणाची नोंद.
��१३. वार्षिक वेतनवाढ नोंद.
��१४. वार्षिक वेतनवाढ मंजुरीनंतर रकाना क्र. ८ मध्ये कर्मचाऱ्याची स्वाक्षरी.
��१५. नाव बदनाची नोंद.
��१६. बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती आदेशाची नोंद.
��१७. बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती नुसार कार्यमुक्त / हजर / पदग्रहण अवधी नोंद.
��१८. सेवेत कायम केल्याची नोंद.
��१९. स्वग्राम घोषपत्राची नोंद.
��२०. वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती नोंद व पडताळणीची नोंद.
��२१. पदोन्नती / आश्वासित प्रगती योजना / एकस्तर यामुळे झालेल्या वेतन निश्चितीची नोंद.
��२२. पुरस्कार प तद्नुषंगिक अनुज्ञेय लाभाच्या नोंदी.
��२३. अर्जीत / परावर्तीत रजा दर सहामाही जमा केल्याची नोंद.
��२४. घेतलेल्या रजेच्या आदेशाची नोंद व रजा लेख्यात खर्ची घातल्याची नोंद.
��२५. रजा प्रवास सवलत नोंद.
��२६. दुय्यम सेवापुस्तक दिल्याबाबतची नोंद.
��२७. मानीव दिनांक / वेतन समानीकरण संबंधीच्या नोंदी.
��२८. सेवा पडताळणीची नोंद.
��२९. जनगणना रजा नोंद.
��३०. सुट्टीच्या कालावधीत प्रशिक्षण झालेल्या रजा नोंदी.
��३१)हिंदी व मराठी भाषा पास झाल्याची वा सुट मिळाल्याची नोंद .

शिक्षण हक्क कायदा RTE

✏RTE- 2009 चे कलमे- सदर अधिनियमात एकूण ३८ कलम आहेत. त्या कलमांचे
शीर्षक,
कलम क्रमांकानुसार खालीलप्रमाणे.

कलम क्रमांक १ = संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ.
कलम क्रमांक २ = व्याख्या.
कलम क्रमांक ३ = मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार.
कलम क्रमांक ४ = वयानुरूप प्रवेश (थेट).
कलम क्रमांक ५ = दाखला  हस्तांतरण.
कलम क्रमांक ६ = शाळा स्थापन.
कलम क्रमांक ७ = आर्थीक व इतर जबाबदाऱ्या.
कलम क्रमांक ८ = शासनाची कर्तव्ये.
कलम क्रमांक ९ = स्थानिकप्राधिकरण कर्तव्ये.
कलम क्रमांक १० = माता पिता व पालक कर्तव्ये.
कलम क्रमांक ११ = शालापूर्व शिक्षण तरतूद.
कलम क्रमांक १२ = शाळांची जबाबदारी.
कलम क्रमांक १३ = प्रवेश फी व चाचणी पध्दत.
कलम क्रमांक १४ = प्रवेशासाठी वयाचा पुरावा.
कलम क्रमांक १५ = प्रवेशास नकार.
कलम क्रमांक १६ = मागे ठेवण्यास व निष्कासनास
प्रतिबंध .
कलम क्रमांक १७ = शारिरीक शिक्षा व मानसीक
त्रास प्रतिबंध.
कलम क्रमांक १८ = शाळा स्थापनेस मान्यता .
कलम क्रमांक १९ = शाळेसाठी मानके व निकष .
कलम क्रमांक २० = अनुसूचीमध्ये सुधारणा अधिकार .
कलम क्रमांक २१ = शाळा व्यवस्थापन समिती .
कलम क्रमांक २२ = शालेय विकास योजना .
कलम क्रमांक २३ = शिक्षक नेमणूक,अहर्ता व अटी
शर्ती.
कलम क्रमांक २४ = शिक्षकांची कर्तव्ये.
कलम क्रमांक २५ = विद्यार्थी शिक्षक प्रमाण.
कलम क्रमांक २६ = शिक्षकाची रिक्त पदे भरणे.
कलम क्रमांक २७ = शिक्षणेतर प्रयोजनास प्रतिबंध.
कलम क्रमांक २८ = खाजगी शिकवणी प्रतिबंध.
कलम क्रमांक २९ = अभ्यासक्रम व मुल्यमापन.
कलम क्रमांक ३० = परीक्षा व पूर्तता प्रमाणपत्र.
कलम क्रमांक ३१ = बालकाच्या हक्काचे सरंक्षण.
कलम क्रमांक ३२ = गाऱ्हाणी दूर करणे.
कलम क्रमांक ३३ = राष्ट्रीय सल्लागार परिषदेची
स्थापना.
कलम क्रमांक ३४ = राज्य सल्लागार परिषदेची
स्थापना.
कलम क्रमांक ३५ = निदेश देण्याचा अधिकार.
कलम क्रमांक ३६ = खटला चालविण्यास पूर्वमंजुरी.
कलम क्रमांक३७ = सदभावनापुर्वक कारवाईस संरक्षण.
कलम क्रमांक ३८ = समुचित शासनास नियम करण्याचा
अधिकार.

Friday, December 25, 2015

इतर शैक्षणिक वेबसाईट

इ. पहिली ते पाचवी मूल्यमापन नोंदी

====================== भाषा मराठी ===========================
०१. परिपाठात सहभागी होतो.
०२. मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो.
०३. चित्रावरून गोष्टीचा अर्थ सांगतो.
०४. दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो.
०५. झाडांचे प्राण्यांचे निरिक्षण करतो.
०६. कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो.
०७. विरुद्धार्थी शब्दांची यादी बनवतो.
०८. बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो.
०९. गोष्टी सांगतो.
१०. आपले विचार ,अनुभव ,भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो.
११. सूचना ऐकून पालन करतो.
१२. स्वत:हून प्रश्न विचारतो.
१३. कविता तालासुरात म्हणतो.
१४. विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो.
१५. वेळोवेळी प्रश्न विचारतो.
१६. दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो.
१७. वेगवेगळ्या वस्तूंचे रंग सांगतो.
१८. योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो.
१९. प्राणीमात्रावर दया करतो.
२०. व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो.
२१. हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे.
२२. मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो.
२३. परिसरातील माहिती मिळवतो.
२४. प्रभावीपणे प्रकटवाचन करतो.
२५. झेन्धावंदन चित्र काढतो.
२६. ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो.
२७. गाणी व बडबड गीते म्हणतो.
२८. लक्षपूर्वक , एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो.
२९. नेहमी शाळेत वेळेवर येतो.
३०. नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो.
३१. नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो.
३२. दरवर्षी वाढ दिवसाला एक झाड लावतो.
३३. भाषण, संभाषण ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो.
३४. स्वच्छ व टापटीप राहतो.
३५. बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो.
३६. चांगल्या सवयी सांगतो.
३७. विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो.
३८. एका अक्षरावरून अनेक शब्द बनवतो.
३९. बोधकथा, वर्तमानपत्रे , मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो.
४०. मोठ्यांचा मान ठेऊन बोलतो.

 ४१. ऐकलेल्या ,वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो.
४२. काळजीपूर्वक श्रवण करतो.
४३. बोधकथा सांगतो.
४४. स्वत च्या भावना यौग्य व्यक्त करतो.
४५. पाठातील शंका विचारतो.
४६. सुचवलेला भाग स्पष्ट आवाजात वाचतो.
४७. प्रश्नांची अचूक उत्तरे देतो.
४८. प्रश्न तयार करतो.
४९. वाचनाची आवड आहे.
५०. श्रुतलेखन यौग्य करतो.
————————————————————————————————–
————————————————————————————————–
====================== English ========================
01. Can speak on topic.
02. He can express his feelings.
03. He takes participation in activity.
04. He can speak in English.
05. Listen and write words.
06. He can writes spellings of colours.
07. Sings rhyms in toning.
08. Answer properly for questions.
09. He guide to other students.
10. He listen cearfully.
11. He participates in conversation.
12. Read with pronounciation.
13. He can repeat the words properly.
14. He can use English languge.
15. Guide to other students.
16. He can write oppsite words.
17. He can speak confidently in English.
18. Can tell a story from pictures.
19. Always complits his homework.
20. He can able to show the words.
21. He can make meny sentences with one word.
22. He gives right answers.
23. He can read loudly and cearfully.
24. Can able to tell story his own words.
25. Listen and write correctly.
====================== गणित ===========================
०१. ठीपक्याच्या मदतीने रेषा काढतो.
०२. लहान मोठ्या संख्या ओळखतो.
०३. बांगडीच्या साह्याने वर्तुळ काढतो.
०४. संख्या वाचन करतो.
०५. नाणी व नोटा ओळखतो.
०६. संख्याचा क्रम ओळखतो.
०७. लहान गणिते तयार करतो.
०८. संख्या अक्षरी लिहितो.
०९. उभी , आडवी मांडणी करून गणिते सोडवतो.
१०. संख्या चढत्या उतरत्या क्रमाने लिहितो.
११. वस्तूंचे मापन करतो.
१२. बेरीज , वजाबाकी ,गुणकार , भागाकार क्रिया समजून घेतो.
१३. बेरजेची तोंडी उदाहरणे सोडवतो.
१४. गुणाकाराने पाढे तयार करतो.
१५. पाढे नियमित पाठ करतो.
१६. अक्षरी संख्या अंकात मांडतो.
१७. सूचना लक्षपूर्वक ऐकतो.
१८. गणितीय कोडी सोडवितो.
१९. गणिते पायऱ्या पायऱ्याने सोडवतो.
२०. गणितीय चिन्हे ओळखतो.
२१. स्वाध्याय स्वतः सोडवतो.
२२. गणितातील सूत्रे समजून घेतो.
२३. दिशा यौग्य सांगतो.
२४. संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करतो.
२५. वस्तूंची तुलना करतो.
२६. उदाहरणे गतीने सोडवितो.
२७. सांगितलेल्या रकमेएवढी रक्कम बाजूला काढतो.
२८. संख्या विस्तारीत रूपात लिहितो.
२९. शाब्दिक उदाहरणे तयार करतो.
३०. संख्यातील अंकाची स्थानिक किमत अचूक सांगतो.
३१. यौग्य आलेख काढतो.
३२. आलेखाचे वाचन करतो.
३३. आलेखावरील माहिती समजून घेऊन अचूक उत्तरे देतो.
३४. विविध सूत्रे सांगतो.
३५. सूत्रात किंमती भरून उदाहरण सोडवितो.
३६. सोडवलेल्या उदाहरणांचा ताळा पाहतो.
३७. चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण सोडवितो.
३८. भौमितिक आकृत्याची परिमिती काढतो.
३९. भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढतो.
४०. दिलेल्या माहितीवरून आलेख काढतो.
४१. संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो.
४२. भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगतो.
४३. अक्षरी उदाहरणे समजून घेऊन समीकरण मांडतो.
४४. उदाहरण सोडविण्यासाठी विविध क्लृप्त्याचा वापर करतो.
४५. दैनंदिन जीवनात व व्यवहारात गणिताचा वापर करतो.
४६. इतरांचे पाढे पाठ करून घेतो.
४७. विविध भौमितिक संबोध समजून घेतो.
४८. कोणाचे प्रकार तंतोतंत काढतो.
४९. तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो.
५०. थोर गणिततज्ञाविषयी माहिती मिळवितो.
————————————————————————————————–
————————————————————————————————–
====================== कला ===========================
०१. वेगवेगळ्या प्राण्यांची गीते म्हणतो.
०२. यौग्य तालासुरात टाळ्या वाजवतो.
०३. वेगवेगळ्या नकला करतो.
०४. वेगवेगळ्या प्राण्यांची , पक्ष्याची आवाज काढतो.
०५. चित्रात यौग्य रंग भरतो.
०६. स्नेहसंमेलनात सहभाग नोंदवतो.
०७. फार छान नृत्य करतो.
०८. दिलेल्या साहित्याचा यौग्य वापर करतो.
०९. वेगवेगळे चित्रे न पाहता काढतो.
१०. वर्ग सजावट चांगली करतो.
११. वेगवेगळ्या स्पर्धेत सहभागी होतो.
१२. मातीपासून बैल चांगला बनवतो.
१३. गाणी , कविता यौग्य तालात व कृतीयुक्त म्हणतो.
१४. कागदापासून वेगवेगळ्या प्रकारची टोपी बनवतो.
१५. सामाजिक उपक्रमात सहभागी होतो.
१६. गोष्टी आपल्या शब्दात सांगतो.
१७. एकपात्री प्रयोग करतो.
१८. मातीपासून गणपती चांगला बनवतो.
१९. वेगवेगळ्या वाहनांचे आवाज काढतो.
२०. वेगवेगळ्या वस्तूंवर नक्षिकाम करतो.
२१. पारंपारिक गीते म्हणतो.
२२. घरातील वस्तूंचे आकार काढतो.
२३. भेंडीचे , बोटाचे ठसे उमटून छान डिझाइन बनवतो.
२४. काचेच्या बांगडीच्या तुकड्यापासून नक्षि बनवतो.

 ————————————————————————————————–
————————————————————————————————–
====================== आवड ==========================
01. कार्यानुभवातील वस्तु बनवितो.
02. कथा,कविता,संवाद लेखन करतो.
03. उपक्रम तयार करतो.
04. प्रतिकृती बनवतो.
05. संगणक हाताळतो.
06. गोष्टी ऐकतो.
07. रांगोळी काढतो.
08. प्रवास करतो.
09. सायकल खेळतो.
10. चित्रे काढतो.
11. खो खो खेळतो.
12. क्रिकेट खेळतो.
13. नक्षिकाम करतो.
14. व्यायाम करतो.
15. गोष्टी वाचतो.
16. वाचन करतो.
17. चित्रे काढतो
18. गोष्ट सांगतो.
19. अवांतर वाचन करतो .
20. गणिती आकडेमोड करतो.
21. गाणी -कविता म्हणतो.
22. नृत्य,अभिनय,नाटयीकरण करतो.
23. संग्रह करतो.
24. प्रयोग करतो.
25. स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होतो.

Monday, August 24, 2015

सरल१

💻सरल माहीती 💻            💻कशी भरावी 💻
सध्या सरल प्रणालीचे काम चालु आहे.खुप शिक्षकांनी काम करतांना अडचणी येत आहे.खुप कमी शाळेने काम पुर्ण केले आहे .आणि बर्याच प्रमाणात काम बाकी आहे.आपण हे काम मोबाईल द्वारे सुद्धा करु शकतो आणि साईट सुरळीत आसताना प्रत्येकाने काम सुरु केल्यानंतर काम लवकर पुर्ण होइल म्हणुन त्याविषयी माहिती कशी भरावयाची याविषयी माहिती देत आहे.

www.education.maharashtra.gov.in

या साईटवर सरल प्रणाली मध्ये तीन पोर्टल दिलेले आहेत
1) शाळा
2) कर्मचारी वर्ग
 3) विद्यार्थी .
आश्याप्रकारे तीन विभागात माहिती भरायची आहे.

💻1)  जर आपणास  इंग्लिश भाषा अस्खलितपने जमत आसेल तर ठिक आहे नसेल तर साईटवर मराठी भाषेचे ऑप्शन आहे.साईट ओपन केल्यानंतर Contact Us च्या खाली Change Language To : Marathi आसे दिसेल तेथे Marathi ला क्लिक करा.भाषा मराठी होइल.
💻2) मग लगेच आपणास दिसेल शाळा , कर्मचारी वर्ग ,विद्यार्थी.
शाळा

💻1) शाळा या पोर्टल ला क्लिक करा तेथे आपणास  लॉगिन तपशील दिसेल त्यामध्ये युजर आयडी दिसेल त्यात तुमच्या शाळेचा यु डायस नंबर टाका  त्याखाली पासवर्ड दिसेल त्याठीकाणी संचमान्यतेच्या वेळेस जो पासवर्ड तयार केला होता तो टाका.त्यानंतर कॅप्चा म्हंजेच जे अंक किंवा अक्षर दिसतील ते टाका. नंतर लॉगिन वर क्लिक करा.तुमची शाळा ओपन होइल.
 उदा. युजर आयडी 27150501501 पासवर्ड जो आसेल तो ( आपण सरासरी संचमान्यतेच्या वेळेस आपल्या शाळेचे नाव त्यात पहिले अल्फाबेट कॅपीटल उदा.Memana आणि पुढे 123!@# असा तयार केला होता जर वेगळा आसेल तर तो टाका ) त्यानंतर कॅपचा दिसेल तो  कॅपचा टाका
उदा.युजर आयडी27070600115 पासवर्ड Memana123!@# आणि खाली  कॅपचा दिसेल तो टाकुन लॉगीन करा तुमची शाळा ओपन होइल तेथे जिल्हा तालुका केंद्र  तुमच्या शाळेचा युडास क्रमांक , केंद्राचा कोड ,शाळेचे नाव ,खालचा वर्ग ,सर्वात वरचा वर्ग ,शाळा व्यवस्थापन , स्कुल स्टेटस दिसेल ही माहिती तुमचीच आहे का याची खात्री करा.आणि त्यानंतर  शाळेची संपुर्ण माहीती भरु शकता.

💻शाळा ओपन झाल्यानंतर आपणास आडव्या रांगेत 14 प्रकारचे तक्ते दिसतील त्यामधील 1) मुखपृष्ट दिसेल त्याला काहीच करु नका कारन तेथे शाळा सर्च करने आहे परंतु तुमची शाळा ओपन झाली आसल्यामुळे मुखपृष्ट ला टच करु नका.

💻2) पायाभुत . यावर क्लिक करा यामध्ये आपणास 9  फॉर्म दिसतील ते टप्याटप्प्याने  भरा .यामधील प्रत्येक फॉर्म  काळजीपुर्वक भरल्यांतर Update वर क्लिक करा आणि यानंतर आपन भरलेली माहिती आपणाला आता कसल्याच प्रकारे बदल करन्याची गरज नाही आणि आपन भरलेली माहीती  अगदी बरोबर आहे  आसे वाटल्यास नंतर Finalize वर क्लिक करा .त्यानंतर तुमची माहीती Finalize होइल .
पायाभुत मधील सर्व 9 फॉर्म माहिती भरुन अपडेट करु फायनलाईज्ड करा त्याशिवाय तुम्हाला पुढील माहीतीचे फॉर्म Update व Finalize करता येनार नाही .
 त्यानंतर

3)पुर्व प्राथमिक : तीन फॉर्म
4) तपासणी : 8  फॉर्म
5) अनुदान आणि निधी : 3 फॉर्म
6) समिती : 8 समित्या आहेत ज्या लागु आहेत त्या भरु शकता.
7) बालशिक्षन हक्क माहिती : 4 फॉर्म
8) मध्यानह भोजन योजना : 2 फॉर्म
9) पायाभुत सुविधा : 11 फॉर्म (शाळा आणि क्रिडांगन फोटो आवश्यक )
10) खेळक्रिडा : 1 फॉर्म
11) सुची : 7 फॉर्म
12) परिवहन सुविधा : आसेल तर एक फॉर्म
13) शैक्षणिक : 5 फॉर्म
14) फी : एक फॉर्म
  *
💻शाळा या पोर्टल मधील 14 प्रकारच्या या सदरामध्ये जी जी माहिती लागु आहे ती माहिती भरुन प्रत्येक फॉर्म Update करुन Finalize करा.जर एखादा फॉर्म आपल्या शाळेस लागु नसेल तर तसाच ब्लॅंक फॉर्म  Update करुन Finalize करा सोडुन देवु नका.
* तुम्ही तुमच्या शाळेची किती टक्के  माहिती भरली आहे हे पाहण्यासाठी Progress Bar वर क्लिक करा आपणास कोनती माहीती किती टक्के  भरली आहे आणि कोनती बाकी आहे त्याची टक्केवारी दिसेल आणि कोनता फॉर्म भरुन अपडेट आणि फायनलाइज्ड करायचा आहे ते पण स्टेटस दिसेल.

* माहिती भरत आसताना मी चुकेल .कशाला माहिती भरु ? मला जमनार नाही आसा गैरसमज मनातुन आगोदर काढुन टाका कारण तुमचा एखादा फॉर्म चुकलाच किंवा आणखी शाळा माहिती चुकलीच तर मा.केंद्रप्रमुखांच्या लॉगीन वरुन तुमची आणखी शाळा किंवा जो फॉर्म चुकला आहे तो एकच फॉर्म रिटर्ण करता येतो.त्यानतर पुन्हा तुम्ही तो फॉर्म योग्य महिती भरुन अपडेट करुन फायनालाईज्ड करा.

* आता तुमची शाळा माहिती भरन्यासाठी सज्ज आहात .ही माहीती चार चार दा वाचा किंवा याची प्रिंट काढुन समोर ठेवा आणि शाळेची माहिती भरा.

** प्रत्येक गुरुजी हायटेक गुरुजी झाला पाहिजे.**

मित्रानो मोबाईलवरुन सुधा काम सुरु करा .मी दिलेल्या माहितीमध्ये काही चुक आसेल तर आपल्या तालुका , जिल्हा लेवल किंवा परिसरातील सरल जानकार व्यक्तीकडुन अधिकची माहिती घ्या किंवा सरळ हेल्पलाईन वर कॉल करणे .धन्यवाद .
💐💐💐💐💐💐💐